Posts

Showing posts from July, 2016
Image
"तिरंगी शालेय परीपाठ"............विद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीखातर माझ्या  "" तिरंगी शालेय परिपाठ "" पुस्तकाची दुसरी अाव्रुत्ती लवकरच प्रकाशित होत अाहे...... पहिल्या अाव्रुत्तीला अापण दिलेला प्रतीसाद प्रेरणादायी होता.... (अल्पावधीत २ हजार प्रती संपल्या)... त्यामुळेच या सुधारीत दुसर्या अाव्रुत्तीची रचना करू शकलो..... यात शालेय  परीपाठाशी व संस्काराशी संबंधीत अधिकचा कसदार भाग समाविष्ट केला अाहे..... याही अाव्रुत्तीचे अापण धडाक्यात स्वागत कराल ही अपेक्षा अाहे.......... ................ प्रकाशक .......  जैमिनी प्रकाशन, चंद्रपूर ...
Image
अाज समाजाला वेगळं काही देणारे म्हणजेच जिवनातील त्यांनी अात्मसात केलेल्या प्रत्येक बाबींचा, कौशल्यांचा वापर समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी मुक्तहस्तपणे करणारे व्यक्तीमत्व......... समाजाचे पालक.......... डाॅ.विजय भटकर, संशोधक परम संगणक व डाॅ.रविंद्र कोल्हे, मेळघाटातील अादिवासींचे पालक ........ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकायला मिळाले, अानंदात सेल्फी काढायला मिळाला.........  With team Saad Manuskichi ..... My dear Nikhil Tamboli , Raju Darekar , Sudhir Gohane .......... from Harish Sasankar
Image
अाज समाजाला वेगळं काही देणारे म्हणजेच जिवनातील त्यांनी अात्मसात केलेल्या प्रत्येक बाबींचा, कौशल्यांचा वापर समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी मुक्तहस्तपणे करणारे व्यक्तीमत्व......... समाजाचे पालक.......... डाॅ.विजय भटकर, संशोधक परम संगणक व डाॅ.रविंद्र कोल्हे, मेळघाटातील अादिवासींचे पालक ........ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकायला मिळाले, अानंदात सेल्फी काढायला मिळाला.........  With team Saad Manuskichi ..... My dear Nikhil Tamboli , Raju Darekar , Sudhir Gohane .......... from Harish Sasankar
Image
from Harish Sasankar माजी विद्यार्थी व पालकांना भेटण्याचा अानंद काही वेगळाच असतो...., हे सौभाग्य शनिवारी मला लाभले ... स्नेहाने तिच्या घराच्या वास्तूचे अामंत्रण दिले...... यापूर्वि मागील सहा वर्षापासून ती सतत संपर्कात होती, माझ्या वाढदिवसाला तिचा फोन ठरलेलाच......., तिने अनेकदा गावात येण्याचे अामंत्रण दिले होते ..... कामाच्या व्यापाने ते शक्य झाले नव्हते.......,  यावेळी तिच्या प्रेमळ अाग्रहाला नकार देवूच शकलो नाही................,... सकाळची शाळा करून, निघालो तळोधीला......ता.कोरपणा जि.चंद्रपूर......  सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गुरूवाले मॅडम व त्यांचे यजमान अशोकराव होते.....             गावात प्रवेश करताच पांढर्या गणवेशातील अनेक शाळकरी मुले स्वागतासाठी सज्ज......... ग्रामपंचायत ने अाज गावात मशाल रॅलीचे अायोजन केले होते जनजाग्रूतीसाठी...... मीही सहभागी झालो त्यांच्यात...... त्यांनी माजी शिक्षक म्हनून रॅलीत अतिथीचा बहुमान दिला......   मी अालो हे माहित पडल्यावर सर्व माजी विद्यार्थी गोळा झाले....... व अापापल्या घरी चलन्याची विनंती करू लागले......  मी सर्वांना अाधी शाळेकड
Image
या अाठवड्याची प्रेरणादायी शाळा जि प उ प्रा शाळा बाम्हणी पं. स.चिमूर..... दै.पुण्यनगरी १७/७/१६
Image
अाठवड्याची प्रेरणादायी शाळा जि.प.उ.प्रा.शाळा सायगाव पं.स.ब्रम्हपूरी..... दै.पुन्यनगरी ३/६/१६
Image
अाठवड्याची प्रेरणादायी शाळा जि प उ प्रा शाळा मालडोंगरी पंस.ब्रम्हपूरी...... दै पुन्यनगरी १०/६/१६
Image
कालचा उपक्रम........ मित्रांचा वाढदिवस....... काय करू अनं काय नको या विचारात अनेक उपक्रम सुचतात.... व ते मी हक्काने मित्रांवर लादतो..... तेही चकार न बोलता शब्द पाळतात.........  खरे म्हणजे मी संधीची वाट पाहत असतो.... समाजात पोहोचण्यासाठी, यातून मला समाजाची सद्यस्थिती कळते..... समस्या समजतात  व पुढे त्यावर काय काम करायचे हे ठरवता येते..........  यावेळी अाम्ही पोहोचलो डेबू सावली वृद्धाश्रम, देवाडा, चंद्रपूर येथे........         मा.विजय भोगेकर (५१) व मा.लक्ष्मीकांतजी तांबोळी (८४) मित्राचे वडील .....यांच्या वाढदिवसानिमित्य तेथे व्रूद्धांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करून, येथपर्यंत येण्याची हकीकत जाणून घेत अावश्यक असे..... शाल,फळ,मिठाई,पुस्तके,डायरी व संस्थेला अार्थीक सहाय्य १०००/-  चे यावेळी वाटप केले..........................,...    यावेळी संस्थेचे संचालक मा. सुभाष शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.................... कार्यक्रमाचे अायोजन "साद माणुसकीची अभियान", CTF Chandrapur (Creative Teachers Forum) व "पुरोगामी शिक्षक समितीच्या" वतीने करण्यात केले.....
Image
अाठवड्याची प्रेरणादायी शाळा...,.. जि.प.प्रा.शाळा चकविठ्ठलवाडा... पं.स.गोंडपिपरी 
Image
Selfie with Tree. ......and with my Students.... राज्य शासनाच्या अावाहनाला प्रतिसाद देत.... मोठ्या प्रमाणात व्रुक्षारोपन......... थेरगाव ता.पोंभूर्णा जि.चंद्रपूर......... 
Image
अाजचा दिवस खूपच घाईचा निघाला,  ..... निखील च्या वडीलाचा ८५ वा वाढदिवस व विजय भोगेकर सरांचाही वृक्षारोपन वाढदिवस..... माझा असो की माझ्या मित्रांचा वाढदिवस म्हटले की रक्तदान,  वृक्षारोपन अालेच,.... तसे सक्तीचे प्रबोधन असतेच त्यांना...... या तालुक्यात बदली झाल्यावर एक मित्र गमतीने म्हणाले होते अाता ससनकर सर रक्त काढणार सर्वांचे !!!!. रक्तदान शिबीराला फार मित्र जमले नाही तरी रक्तदान करायचेच या विचाराने सकाळी ७.३० लाच जिल्हा सामान्य रूग्णालयात अाम्ही पोहोचलो...... विजय मी व भागवत नेहरकर यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.... हे माझे ६४ वे रक्तदान..... पुढे निखीलचे वडील मा.लक्ष्मीकांतजी तांबोळी यांचे व विजय चे हस्ते हनुमान नगर, तुकूम परीसरातील दुर्गादेवी मंदिर परीसरात  केले... अाम्हीही गुलमोहर, कडुलींब, पाम, जांभुळ, जाम अशी काही झाडे लावली.....  त्यांच्या संगोपनाची जबाबदारी तांबोली काकाजींनी घेतली....... शाळेसाठी निघालो, थोडा उशीरच झाला ४५ कि.मी दूर शाळा, परीपाठ मिळाला.... काही सांगायचे होते मुलांना,  परंतु व्हरांड्यात पावसाची झडप येत होती, मुलांच्या अंगावर पाणी यायला लागले होते करीता परी
Image
62 वेळा रक्तदान केल्याबद्दल सत्कार" ....... महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद व जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर यांचे वतीने ३०जून जागतीक रक्तदाता दिन व रक्तदान सप्ताह निमित्त हा कार्यक्रम IMA Hall Chandrapur येथे अायोजित करण्यात अाला होता........ यावेळी डाॅ.मोरे Dean Medical College, जिल्हा शल्य चिकीत्सक, चंद्रपूर, डाॅ.गोगूलवार जिल्हा अारोग्य अाधिकारी, IMA चे डाॅ.प्रमोद बांगडे, डाॅ.मंगेश गुलवाडे, रक्त संक्रमन अाधिकारी डाॅ.अनंत हजारे यांची प्रामुक्याने उपस्थिती होती.......... दरम्यान जास्त वेळा रक्तदान केल्याबद्दल सन्माननीय अतिथींचे स्थान देवून व माझ्या हस्ते अन्य रक्तदात्यांचे सत्कार घडवल्याबद्दल अायोजकांचे खूप खूप अाभार..