Posts

Showing posts from June, 2016
Image
साद माणुसकीची अभियान सभा चंद्रपूर १०/६/१६ बातमी दै.पुण्यनगरी
Image
या अाठवड्याची प्रेरणादायी शाळा जि.प.उच्च प्राथमिक शाळा चेकबल्लारपूर, पंचायत समिती पोंभूर्णा जि.प.चंद्रपूर. दै.पुण्यनगरी दि.१९/६/१६......
Image
अाज साद माणुसकीची पुर्व विदर्भ विभाग सभा..... जनता विद्यालय, चंद्रपूर येथे पार पडली....... सभेला मा.हरीश बुटले, मा.नरेश वाघ यांनी मार्गदर्शन केले.........यावेळी बहुसंख्य शिक्षकांची उपस्थिती होती...... सर्वांनी अभियानात योगदान द्यायचे ठरवले....... मा.बुटले सरांच्या प्रभावी मार्गदर्शनाने सर्व प्रभावीत झाले......  .. सभेला पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणिस विजय भोगेकर, प्रा.वासुदेवराव लेकुरवाळे ईचलकरंजी, डाॅ.डी.अार.कुंधे, वर्धा, महिला हक्क व संरक्षक समिती सदस्या वनिता घुमे, अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे प्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती........... हरीश ससनकर, (चंद्रपूर), राजेश दरेकर, (गडचिरोली), काशीनाथ थुटे (वर्धा) व सर्व तालुका समन्वयक...........  सभेला अावर्जुन उपस्थित राहिलेल्या सर्व शिलेदारांचे मनस्वी अाभार...👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Image
गाव व शाळा विकासासाठी झटणारे सरपंच ... चंदूपाटील मारकवार...   १६ वर्षापासून सतत मनात एकच ध्यास... गाव,गाव नी गाव...... २००१ च्या संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रचंड काम....... राजगड ता.मुल जि.चंद्रपूर हे गाव राज्यात प्रथम...... त्यानंतर सोडून न देता...... विकास सुरूच....... राज्यशासनाच्या ग्रामस्वच्छता समितीवर सदस्यपदी निवड.......तरीही........गाव मनातच....... एक एक टप्पा पार करत काम पुढे सुरूच...... गावकरी त्यांची दरवेळी सरपंच, उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करतात.......  माझी अाधीपासूनची थोडी ओळख.... पुढे जि.प.च्या मिशन नवचेतना मध्ये काम करतांना त्यांचा शाळाविकासाचा ध्यास समजला....... त्यांनी अनेकदा फोनवर याबाबत चर्चा केली..... कशी करता येईल शाळा प्रगत, सर्वांगसुंदर...., जिल्ह्यात राज्यात अग्रेसर.... शाळा पहायलाही अामंत्रण दिले....... वर्षभर वेळ न मिळू शकल्याने ११ जून हा सुट्टीतला मुहूर्त निघाला..... सकाळीच भाऊंचा अाठवणीने फोन..... ग्रामपंचायत व शाळा बघीतली....... भाऊंचा प्रश्न एवढे केले..... अजून काय करू सांगा?......  भाऊंची दुरद्रूष्टी व केलेले प्रचंड काम पाहून
Image
.     अाज ६ जून शिवराज्यभिषेक सोहळा....... काल स्वराज्याची राजधानी रायगडाला भेट दिली........ ४ ला नांदेड वरून निघालो कसेही करून अाज गडावर पोहचायचं हा उद्देश.... महाडला पोहचायला रात्रीचे ११ वाजले, मुक्कामाची ठिकाणे हाउसफुल....... प्रचंड पाउस...... अशात घाट पार करून गडाजवळ पोहचायचेच या हेतूने पुढे निघालो......... पाचाडला पोहचायला रात्रीचे २.३० वाजले...... एव्हाना शिवप्रेमीही बर्यापैकी पोहोचले होते..... धर्मशाळेत थोडी जागा मिळायली पडायला, त्यातल्या त्यात जोराचा पाउस..... झोपायचे एकही साधन नाही..... झोपलेल्या शिवप्रेमींच्या सतरंजीवर मिळालेल्या जागेत पडलो, उरलेल्या रात्रीत पावसाच्या झडपेने २ वेळा जागा बदलावी लागली.......शिवप्रभोच्या भेटीच्या अाशेत, पावसाकडे पाहत कशीबशी पहाट झाली....... सकाळी रोपवेने गडावर .... माझे स्नेही राज्यभिषेक सोहळ्याचे अायोजक तथा दै.पुढारी पुणेचे सहयोगी संपादक सागरजी यादव यांच्या भेटीचा सुवर्णयोग, त्यांच्याकडून मिळालेली महोत्सवाची माहिती ...... ही चांगली सुरवात....... गड पाहतांना.. राजांच्या दुरद्रुष्टीची कल्पना अाली...... अाजही भक्कम.... अभेद्य