Posts

Showing posts from August, 2016
Image
*CTF Chandrapur* (Creative Teachers Forum) या सक्रीय शिक्षकांच्या समुहाव्दारे अाज (दि.१अाॅगष्ट २०१६) शिक्षण क्षेत्रात एका नव्या चळवळीचा प्रारंभ होतोय ....... *शिक्षक सक्षमीकरण अभियान*   याअंतर्गत.         *"रचनावाद अभ्यासवर्ग"*        ...... रचनावाद रचनावाद, रचनावाद....... मुळात काय अाहे हा रचनावाद हे जाणुन घ्यायचे अाहे रचनावादाच्या राज्यातील सर्वात अभ्यासू शिक्षणतज्न्याकडून........ *प्रा.रमेश पानसे, पुणे*......      या कार्यशाळेने समुहाच्या  यावर्षातील थिमच्या दुसर्या (पहिला *Learning &Sharing*) व मोठ्या प्रमाणातील पहिल्याच कार्यक्रमाचे अायोजन होत अाहे... .....  अाज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या स्म्रुतिदिनी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी  अाम्ही शिक्षक शासनाचे *'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र',  व  चंद्रपूर जिल्ह्याचे 'मिशन नवचेतना'* हे ध्येय साद्य करण्यासाठी अामचे अल्पसे योगदान देत अाहोत........                       ..      सदर कार्यशाळेला सहकार्य करणार्या सर्वांचे अाभार........   🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼        *हरीश