Posts

Showing posts from May, 2016
Image
...पुन्हा वाचलो........ अाणखी किती संधी मिळणार?  3 झाल्या.......२६मे २०१६... सकाळीच पुण्याहून लोनावळा, माथेरान साठी निघालो, लोणावळा बघायचे होते परंतू माथेरान वरून परत येवून बघू असे ठरवून अाम्ही पुढे निघालो...... खोपोलीच्या अाधी घाटात मोठ्या टर्निंगवर अचानक गाडी स्लीप झाली......, अाजवर टु व्हिलर स्लीप होतांना पाहिल्या होत्या, अाज सुमोला स्लीप होतांना पाहिले....., मधल्या लेनमधून ती डिव्हायडरला अादळून गोल फिरून डोंगराला घासत गेली. समोरच्या सिटवरून हे द्रुष्य मुकपणे पाहत होतो, ......... इतके झाल्यावरही सर्व सुरक्षीत, साधे खरचटलेही नाही कोणाला.......... नशिब बलवत्तर.,.... एवढ्या वाहत्या रोडवर तेवढ्यात मागूनही वाहन अाले नाही..... किंवा डोंगर अाडवा अाला नसता, त्याऐवजी तिथे दरी भेटली असती तर........एकूनच अाजवर केलेल्या लोकोपयोगी कामाने....... पुढील कामासाठी थोडा वेळ दिला बस्सं..,........ हरीश ससनकर, चंद्रपूर.
Image
Pay back to society....... चा खरा परिचय काल अाला..... फॅमीलीसह पुण्याला गेलो होतो.... साहजीकच शेड्यूलही फॅमिलीला साजेसं, मुलांना फिरवने, स्थळ बघणे असं होतं, त्यामुळे मित्र, चर्चा, सामाजिक कार्य ह्या बाबी थोड्या दूरच होत्या..... पण नशिबाने कुठेही गेलो तरी हे पुढ्यात मांडून ठेवले असतेच......... पुण्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील खूप सहकारी, परंतू वेळेअभावी व फॅमिली अापल्या नसत्या कटकटीने बोर होवू नये म्हणून सर्वांना टाळत होतो.,......... लालमहल जवळ मा.हरीश बुटले सर, संस्थापक साद माणुसकीची अभियान यांचा फोन अाला....... त्यांना राजेश दरेकर, गडचिरोली यांनी सांगीतले मी ईकडे फिरत अाहे ते,   ...... एवढा मोठा माणूस पण अास्थेने फोन केला....... भेटलंच पाहिजे..... पोरंबारं घेवून गेलो भेटायला सोबत निखील व शुभांगी तांबोळी हे शिक्षक मित्रही........  सरांशी बरेच दिवसापासून अाॅनलाईनच चर्चा सुरू होती..... अाज प्रत्यक्ष भेटीचा योग अाला.,... साद मानुसकीची अभियानात प्रवेश तर केला होता मात्र व्यस्ततेमुळे काम काही केले नव्हते त्यामुळे भितभितच गेलो....., खूप चर्चा झाल्या...... अभियान निटपणे समजता अाले...... सोबत अ
Image
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधिस्थळ ........ गुरूकुंज अाश्रम मोझरी...... जि.अमरावती.....  प्रचंड ऊर्जा देणारी जागा........ अाज खूप दिवसांची येथे नतमस्तक होण्याची ईच्छा पूर्ण झाली................  क्रांतीकारी संत, समाजसेवक, प्रबोधनकार..........लाखो लोक येथून प्रेरणा घेवून समाजसेवेची कास धरतात........ हे समाधीस्थळ नष्ट होवू नये..!!!!!!!!...........स्वत:च्या अार्थीक स्वार्थासाठी चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती जवळ हायवे चा मार्ग बदलू शकतो ,,,,,,,,,,,तर लाखो गुरूदेव भक्तांच्या प्रेरणास्थळासाठी का नाही ?          प्रसाद पाटील(कोल्हापूर), विजय भोगेकर, हरीश ससनकर (चंद्रपूर).
Image
प्रेरणादायी शाळा...जि.प.उ.प्रा.शाळा, दिघोरी, पं.स.पोंभूर्णा, जि.प.चंद्रपूर.... दै.पुण्यनगरी दि.२२/६/१६
Image
रचनावाद कार्यशाळा चंद्रपूर.... मा.रंधये नागपूर..... अायोजक मिशन नवचेतना जि प चंद्रपूर
Image
ग्रामगीता जीवनविकास परिक्षा.उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण... थेरगाव, पोंभूर्णा जि.चंद्रपूर
Image
मा.डाॅ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांची नुकतीच जिल्हाधिकारी ठाणे या पदावर पदोन्नती झाली. त्यांना निरोप देतांना अाम्ही शिक्षक.
Image
चंद्रपूर जिल्हा परिषद ने वर्षभरात केलेल्या सर्व क्षेत्रातील कार्याबाबत एक cofy table book तयार केले अाहे. यात निर्मिती व रचना ही भूमिका मी पार पाडली..  
Image
प्रेरणादायी शाला,,,, जिल्हा परिषद प्राथमिक शाला कोठारी , पंचायत समिति बल्लारपुर जिल्हा चंद्रपुर ,,,, दैनिक पुण्यनगरी दि. १ मई २०१६
Image
प्रेरणादायी शाला ,,,,,,, या आठवड्याची प्रेरणादायी शाला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाला हिमायतनगर , पंचायत समिति जीवति ,..... दैनिक पुण्यनगरी १५ मई २०१६,,, 
Image
चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी मा. आशुतोष सलील साहेब यांचे मी जिल्ह्यातील सक्रीय शिक्षकांच्या वतीने स्वागत करू इच्छितो ........ सर आपण जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असतांना केलेले कार्य आम्ही कदापि विसरू शकणार नाही. ... जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपले भरीव योगदान राहिले आहे , एक प्रकारचा जिवंतपणा आपण या क्षेत्रात आणला . त्यनंतर मा.डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेबांनी फक्त ११ महिन्यात शैक्षणिक क्षेत्राला ढवळून टाकले , आमुलाग्र बदल घडवून आणला. आज आम्ही राज्यात अनेक बाबीत अग्रेसर आहोत. .या काळात आम्ही जिल्ह्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे. विद्यमान जिल्हाधिकारी  मा.डॉक्टर दीपक म्हैसेकर साहेबांनिहि  यात आपले बहुमूल्य योगदान दिले. जवळपास ४५ लक्ष निधी त्यांनी " मिशन नवचेतना "" साठी दिला. त्यातून आम्ही शिक्षक नवचेतना स्पर्धा , बाल चेतना  हे मुलांचे त्रैमासिक, पेक कार्ड हि शारिरीक शिक्षण योजना  व अन्य योजना राबवल्या.          आज आपल्या रूपाने आम्हाला आणखी मोठा आधार मिळाला आहे, आपल्या कार्यकाळात मागील नाविण्यपूर्ण प्रयोग सुरूच राहील , त्यांना आणखी
Image