Pay back to society....... चा खरा परिचय काल अाला..... फॅमीलीसह पुण्याला गेलो होतो.... साहजीकच शेड्यूलही फॅमिलीला साजेसं, मुलांना फिरवने, स्थळ बघणे असं होतं, त्यामुळे मित्र, चर्चा, सामाजिक कार्य ह्या बाबी थोड्या दूरच होत्या..... पण नशिबाने कुठेही गेलो तरी हे पुढ्यात मांडून ठेवले असतेच......... पुण्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील खूप सहकारी, परंतू वेळेअभावी व फॅमिली अापल्या नसत्या कटकटीने बोर होवू नये म्हणून सर्वांना टाळत होतो.,......... लालमहल जवळ मा.हरीश बुटले सर, संस्थापक साद माणुसकीची अभियान यांचा फोन अाला....... त्यांना राजेश दरेकर, गडचिरोली यांनी सांगीतले मी ईकडे फिरत अाहे ते,   ...... एवढा मोठा माणूस पण अास्थेने फोन केला....... भेटलंच पाहिजे..... पोरंबारं घेवून गेलो भेटायला सोबत निखील व शुभांगी तांबोळी हे शिक्षक मित्रही........  सरांशी बरेच दिवसापासून अाॅनलाईनच चर्चा सुरू होती..... अाज प्रत्यक्ष भेटीचा योग अाला.,... साद मानुसकीची अभियानात प्रवेश तर केला होता मात्र व्यस्ततेमुळे काम काही केले नव्हते त्यामुळे भितभितच गेलो....., खूप चर्चा झाल्या...... अभियान निटपणे समजता अाले...... सोबत असलेल्या शिक्षिका वैशाली सुर्यवंशी, कोठारी,जि.चंद्रपूर यांनी जेव्हा समूहाचा सहभाग अाजकाल शाळांना कमीच मिळत अाहे ही व्यथा मांडली........ सरांनी कोठारी हे माझेच गावं अाहे, काय लागते शाळेला सांगा म्हणाले.......... मुलांना हसतखेळत शिकण्यासाठी ई-लर्निंग युनीटची गरज मॅडमनी पुढे मांडली........ सरांनी तात्काळ २५०००/- चा चेक लिहिला.......... मी त्याच शाळेत शिकलो, मला भावी पिढिसाठी हे देतांना अानंद होत अाहे.........,.. माझ्या अाईवडीलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्य शाळेला ही भेट ..........   अाधी स्वत: करावे मग ईतरांना सांगावे........ हा माझा जिवन जगण्याचा नियम...... हरीश बुटले सर याच नियमाला पुढे ठेवून मार्गक्रमन करत अाहेत......... Salute to his attitude for "Pay Back To Society" ........🌹💐👏🏻👏🏻

Comments

Popular posts from this blog