राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2016....  मला जाहिर झाल्याचे दि.३सप्टेंबरला सायं.६वा शासननिर्णयाद्वारे समजले........  माझे स्नेही मा.पुरूषोत्तम झोडे, शिक्षक भंडारा यांनी ही बातमी सर्वप्रथम मला सांगीतली व व्हाटसअप ला शेअर केली.......    फार आनंद झाला.....  त्यानंतर प्रत्यक्ष फोन, संदेश देवून तसेच व्हाटसअप फेसबुकवर हितचिंतकांनी जे काही व्यक्त केले......  ते पुढे देत आहे... ...... 

सेवेच्या १५ व्या वर्षी   *जिल्हा शिक्षक पुरस्कार*  💐🌹💐🌹       . ....  सेवेच्या १७ व्या वर्षी  *राज्य शिक्षक पुरस्कार*,    🌹💐🌹💐   *६५ वेळा रक्तदान*    💐🌹💐🌹💐   *मा.हरीशभाऊ ससनकर*      🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼                                       हे आपल्याला वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी शक्य होवू शकले ते आपल्या शैक्षणिक नित्य नेमाच्या नवोपक्रमशिलतेमुळे यासह सामाजिक दायीत्व,  संवेदनशिलता, संशोधक व्रुत्तीचे लेखन, गरजूंना वेळोवेळी मदत, सहयोगी शिक्षक बंधुभगीनींना सहकार्य व आपल्यासोबत पुढे नेण्याची धडपड, जे जे योग्य ते समाजापुढे आणण्याच्या प्रयत्नामुळेच ............  🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आपला सहकारी असण्याचा अभिमान वाटतो......  *निखील तांबोळी* 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

: सरांचे सर, आदर्श शिक्षक, चंद्रपूर भूषण, शिक्षणतद्न्य, लेखक, शिक्षणाचे उद्धारक, वृक्षप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते माननीय हरीशजी ससनकर यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐          .........   संजय तुमराम, प्रतिनिधी साम टि.व्ही.चंद्रपूर जिल्हा
[03/09 10:26 pm] Trkondekar Sandip: 🌰🍂🍁🌰🍂🍁🌰🍂🍁    *अभिनंदन, हरिषभाऊ ससनकर सर*💐💐💐💐💐💐💐💐मी नेहमीच शिक्षक पूरस्काराच्या विरोधी बाजुने बोलतोपण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच.🌹एका संघटनेच मोठं पद भूषवून त्याला न्याय देणं.🌹लेखणी सुद्धा तेवढ्याच प्रगल्भतेने चालवून विपूल लेखन🌹सामाजिक जाण ठेवून साद माणूसकीच्या ग्रूपच्या माध्यमातून माणूसकी जपणं🌹नेहमी सहकार्याची भावना उराशी बाळगुण सेवेला तत्पर🌹भाऊ सोबत मी मुंबईला गेलो तेव्हा त्यांची सहकार्यव्रूत्ती पाहिली आज राज्यपुरस्कारा साठी निवड पाहिली खरचं 100%पात्र व्यक्ती राज्य पुरस्कार घेतायं हरिशभाऊची नाही त्या पुरस्काराची किंमत वाढली.*अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन* हरिशभाऊ. 💐💐💐💐
[03/09 11:49 pm] Trmangrulkr: 👍🌹👍हरीश भाऊ🙏👍👏,
👉🏽 राज्य शासनाला एक अष्टपैलू आणि ख-या अर्थाने " आदर्श " पर्याय निवडण्याकरीता उपलब्ध करून दिल्याबद्दल तुझे आणि यथायोग्य पर्याय निवडल्याबद्दल राज्य शासनाचेही मन:पूर्वक अभिनंदन !!
     👉🏽 हा पुरस्कार ,
१. तुझ्या कार्यातील सातत्य आणि निरंतरता कायम टिकवून ठेवण्यासाठी,
२. ' संवेदनशीलते कडून संज्ञानशीलतेच्या ' ध्येय प्राप्तीसाठी मार्गक्रमण करण्यासाठी,
३. नवा जोश, नवा उत्साह, नवचेतनाच नव्हे तर संपूर्णतेच्या अर्थाने परिपूर्ण अशी "संचेतना" प्राप्त करण्यासाठी .......
एक मैलाचा दगड ठरो, ह्याच प्रामाणिक, सार्थक व सम्यक अपेक्षेसह .......
हरीश भाऊ, भावी वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा !
 🙏🌹💐🌹🙏मनिष
Trtulkane Devanand2: 🌷अभिनंदन🌷अभिनंदन🌷
💐💐💐💐💐💐💐��
💠आम्हा सर्व शिक्षकांना नवीन प्रेरणा देवुन *अखिल चंद्रपुर जिल्हा*प्रगत करण्याकरिता नाविन्यपुर्ण उपक्रमाची आखणी करणारे , विद्यार्थाशी जिव्हाळा जपणुन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग प्रत्यक्ष भाग घेणारे सन्मा.हरिश ससनकर सर यांचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता निवड झाल्याबदल त्यांचे मनपुर्वक अभिनंदन..यापुढेही त्यांचे कार्य सात्यत्याने सुरु राहुन आम्हा शिक्षकबंधुना नविन ऊर्जा मिळत राहो..हिच अपेक्षा...तसेच श्रीमती सन्मा.स्मिता ठाकरे यांचे अभिनंदन...यांची निवड ही आपल्या चंद्रपुर जिल्हाकरिता गौरवाची व अभिमानाची बाब आहे...💐💐💐💐💐💐
[04/09 6:46 am] Trpillewan Roshan: चंद्रपुर साठी अभिमानास्पद....राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले लेखक हरीष  ससनकर व स्मिता ठाकरे मॉडम
या दोन्हीही उपक्रमशील शिक्षकांची स्तुती करावी तेवढी कमीच...  जिओ....  रोशनकुमार पिलेवान
: [03/09 7:35 pm] Trpuranik Shilpa: हरिष सर खुप खुप अभिनंदन  आपले कार्य  कौतुकास्पद आहेच .💐💐
[03/09 10:57 pm] Tryelmulwar Dnraj: 💐💐💐💐💐💐💐💐💐
            *अभिनंदन*
💖💖💖💖💖💖💖💖💖
*श्री हरिश ससनकर  सर,पद.शिक्षक जि.प.उच्च प्राथमिक शाळा थेरगाव,पंस.पोंभूर्णा ,उत्कृष्ट लेखक,संघटक,विद्यार्थ्यांसाठी झटणारा सच्चा शिक्षक ,यांची राज्य आदर्श शिक्षक  पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल  खूप खूप अभिनंदन*
💜💜💜💜💜💜💜
[05/09 12:02 am] Trneharkar2: धडपड व्यक्ति बहुआयामी व्यक्तिमत्त्व अपार मेहनती जीवनात आराम त्यागणारे व्यक्ति हरीश सर यांना राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या 💐💐💐💐💐
  भागवत नेहरकर
[05/09 12:28 pm] Trwarhekar: सर्व क्षेत्रात आपली अमिट छाप असणारे  आनंदी व्यक्तीमत्वाचेधनी हरिश ससनकर  यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दलमनपुर्वक अभिनदंन  पुढील . कार्यास शुभेच्छा . दिपक व जयश्री वर्हेकर
[04/09 9:39 pm] pu patil laxmi kolapur: We r proud of both Gohane Sir and Sasankar sirji 👍👍��👍👍
[04/09 9:48 pm] Pu Prasad patil: हरिष भाऊ
💐💐💐💐💐💐💐 शब्द ही कमी पडतात..  U r great 💐💐💐💐

[03/09 9:25 pm] Trnakhate Vp Sindewahi: पुरोगामीचा बुलंद आवाज शिक्षकांचे कैवारी मा. श्री हरिषभाऊ ससनकर यांची महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹💐💐💐💐🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐👏
[03/09 9:34 pm] Trbhaurjaar Pomburna: शिक्षकांच्या समस्या अत्मीयतेने सोडविनारे. आमचे लाडके sasankar  सर मनापासून अभिनन्दन💐💐💐💐💐💐
[04/09 4:16 am] Trgaurkar Chimur: *मा.हरीशजी ससनकर सर ,धनराजजी गेडाम सर,यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ....💐💐💐💐💐💐💐💐💐तुमच्या कार्यामुळे सर्व शिक्षकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल........*
[04/09 10:14 am] Borikar Naresh: अभिनंदन हरीश सर....आपल्या कर्तृत्वाचा सुगंध असाच पुढेही  दरवळत राहो .या शुभेच्छासहीत
💐💐💐     आपला स्नेही   ....  नरेशकुमार बोरीकर
[04/09 9:39 pm] Trtode Mangla: Abhinadan   sir    .तुमच्या महान  कार्यक्षमतांना  सलाम       🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐💐💐💐 पुरस्काराचा ही   सन्मान झाला   सर

[05/09 6:36 am] Trshende Hemant: Student chi life banawane  he teacher che  target aahe. Yacha result yayala baracha time lagato.  Jo teacher he karato tocha khara Adarsha teacher. And  Harish tu he target  samor theun kam karto. So  tu khara  adarsha teachet aahe. Tuze khup khup  abhinandan. 👍👍👍👍🌺🌺🌺🌺💐💐💐✈✈🙏🙏🙏👍👍👍👍
अगदी खरं निखिल भाऊ..... Harishbhau is really great ......... Om salwe

 [03/09 9:09 pm] Trbonde Mb: नाही --नाही म्हनता अखेर हरीशचा विजय झाला. धन्यवाद सर .आपले अभिनंदन💐💐💐💐💐💐
[03/09 9:10 pm] Trjadhav sunil jiwti: 🌹🌹🌹🌹💐💐💐हरीश भाऊ शासनाने खय्रा कार्याची दखल घेतली hats of you
[03/09 9:24 pm] Tr Thakre Jgdish: 🌹🌹🌷अभिनंदन🌷🌹🌹
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मा .हरिष ससनकर सर आपली निवड झाल्याबद्दल  अभिनंदन . . . 💐💐💐💐💐💐💐💐💐
आपल्या प्रेरणादायी कार्यास सलाम व पुढील कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा..
         🌹शुभेच्छुक 🌹
महाराष्ट्र पुरोगामी प्राथ शिक्षक समिती भद्रावती तथा पुरोगामी परिवार भद्रावती
🍁🌺🌷🌹🌻🍁🍂🍃🌻🌹
[03/09 9:26 pm] Trghorude Sawli: Maharashtra purogami prathmik shikshak samiti che zilha sarchitnis va aamche ladke bhau Shri.HARISH Sasankar sir yanha Rajya Award dilyababat Saoli purogami samiti kadun manpurvak hardik abhinandan.From. RAJENDRA GHORUDE. Sarchitnis Saoli va sampurn purogami pariwar.💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

[03/09 9:32 pm] Trmeharkure Pornima: 💐मा.हरिश ससनकर सर आपल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकार ने राज्य पुरस्कार जाहिर केल्या बद्धल आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन

[03/09 9:33 pm] Trchincholkar: Harish sir this is receipt of your hard & honest work. Congratulations 🙏👏🙏💐🌹👍Fr. Chincholkar sir & Ballarpur purogami pariwar.

[03/09 9:44 pm] Trvaidya Sunil Sawli: सत्य त्याग सत्तकार्य हे कधीच वाया जात नाही त्याचेच उदाहरण म्हणजे मा हरिष सरांचा सत्कार यापेक्षा भरभरून सत्कायर्य आपल्या हातून घडो हीच सदगुरु चरणी प्रार्थना 👏🏼👏🏼👏🏼🌹🍁🌻🌷🌺जय गुरुदेव👏🏼

[03/09 10:04 pm] Pu Prasad patil: 💐💐*हार्दिक अभिनंदन*💐💐
   *पुरोगामीचे शिलेदार*
मा. अनिल मोहिते (सांगली ) यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल..  तसेच..
मा. हरिष ससनकर (चंद्रपूर ) व मा. गणू जाधव (नांदेड ) यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल...  आणि अशोक पाटील (कोल्हापूर ) यांना कोल्हापूर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा..
💐💐💐💐💐💐💐💐💐💐 शुभेच्छुक............ प्रसाद पाटील व पुरोगामी परिवार महाराष्ट्र

[03/09 10:19 pm] Trjadhav sunil jiwti: 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐हातातल्या कामाला पूजा मानून चालता
भेटलेल्या पथीकाला  देव म्हणून वागवता
अंतरातल्या  भावनेला घालूनीया
साद ,...पशुतुल्य समाजात माणूसकी जागवता

उंच विचाराची झेप  , न्याय कामाला हातीच्या
दृष्टी ध्येयावर स्थीर,न अपेक्षा प्रोत्साहनाच्या...

तुमच सरळ हो जीणं भाव ठेऊन अंतरी
सदा पडो उंदड यश, हरीशजीच्या पदरी
आपले खूप खूप अभिनंदन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐��💐
   सुनिल जाधव  उपाध्यक्ष पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिवती

[03/09 11:01 pm] ‪+91 91684 86321: 💐💐💐💐💐💐💐💐💐
आमचे मार्गदर्शक मा. श्री. हरिश ससनकर सर आपल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकार ने राज्य पुरस्कार जाहिर केल्या बद्धल आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐
[04/09 8:47 am] trmuskawar krushnmurti: 💐मा.हरिश ससनकर सर आपल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकार ने राज्य पुरस्कार जाहिर केल्या बद्धल आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन

[04/09 2:54 pm] Tr Dikshit J: सदैव  सहकार्यांना मदत  करण्यासाठी  तत्पर तसेच विद्यार्थी आणि समाज हितासाठी कटीबद्ध असणारे  हरीश सरांचे मनःपूर्वक अभिनंदन 👍🏻💐

 [03/09 10:50 pm] Trdange Suresh: हरिश सर, आपले मनस्वी अभिनंदन !!!
पुढील शैक्षणिक , सामाजिक कार्यास शुभेच्छा !!!💐💐💐

[04/09 9:33 pm] Trgaurkar Moreshewar: प्रिय हरिश ससनकर सर,
राज्य आदर्श  शिक्षक  पुरस्काराचे     आपण मानकरी ठरलात
आपले खुप खुप अभिनंदन..! 💐💐🌹🌹💐💐

: हरिष सर ........
आपली यावर्षीच्या *राज्य पुरस्कारासाठी* निवड झाल्याचे कळले .
मनस्वी खूपच आनंद झाला .
विविध उपक्रमांचा ठेवा असलेल्या व सम्पूर्ण महाराष्ट्रातील उपक्रमशिल शिक्षकांना विविध  उपक्रमांत सहाय्यभूत  ठरणाऱ्या आपल्या सारख्या मार्गदर्शक शिक्षकाला पुरस्कार दिल्याने  खऱ्या अर्थाने पुरस्काराचा सन्मान झाला आहे .
आपले मार्गदर्शन सतत महाराष्ट्रातील शिक्षकांना लाभो व प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न लवकरच पूर्ण होवो हीच सदिच्छा !
पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक  अभिनंदन !!
        आपलाच
      *प्रमोद पाटोळे*
          अध्यक्ष
 शिक्षक सेना शहापूर (ठाणे )

 अरे वा ! खूपच छान राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार प्राप्त
*साद माणुसकीची*
अभियानातील क्रियाशील सदस्य
हरीश ससनकर सर
समाधान शिकेतोड सर
श्रीम.हेमा शिंदे मॅडम
आपण तिघांचे मनःपूर्वक अभिनंदन !   आणि
संदीप वाकचौरे सर देखील या गटात सामील आहेत. त्यांचेही अभिनंदन !
आम्हा सर्वांना आपला अभिमान आहे. !
💐💐💐💐🎂🎂🎂🎂
राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने आता आपली जबाबदारी खूपच वाढली आहे.  💐💐💐💐💐💐💐💐💐 हरीश बुटले, संस्थपाक साद माणुसकीची सामाजिकता अभियान पुणे 

: 🌹🌹🌹हरीश, आपण निर्मिकाच्या रचनेचा अंश आहात ,
त्यामुले कोणत्याही रचनात्मक आणि सर्जनशील कामामध्ये नेहमी भाग घेता त्याबद्दल आपणास राज्य शिक्षक पुरस्कार रूपी प्रोत्साहन मिलालेले आहे.
                        निसर्गाने आपणास प्रत्येक गोष्टींशी
लढन्याची शक्ती दिली पाहिजे , प्रत्येक अनुभव निराश न होता घ्याल . आपल्याकडे उत्साह आणि उर्जेचा खजिना आहे . 🌹🌹🌹
          💐💐💐💐💐 अभिनंदन💐💐💐💐💐                                                    
                          -     गजानन घुमे - वनिता घुमे - अक्षय घुमे - पंकज घुमे
💐🌸💮🌹🌺🌻🌼🙏🌷🌴🌷🌼🌻🌺
: दोन दिवस मुंबई बाहेर होते त्यामुळे आताच मला बातमी समजली
आपल्याला हा पुरस्कार मिळून पुरस्काराचाही सन्मान वाढला आहे
💐💐💐💐💐💐💐 snehal aayre, mumbai

: पुरोगामीचा बुलंद आवाज शिक्षकांचे कैवारी आमचे मा श्री हरिषभाऊ ससनकर यांची महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल जिवती पुरोगामी परीवारातर्फे हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹💐💐💐💐🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐👏 sunil jadhav, jiwti

[03/09 7:53 pm] Trramteke Dhanraj: congrats sir satyacha nehmi vijay hoto
[03/09 8:22 pm] Trtadas Smita Ghugus: हरिष सर मनपुर्वक अभिनंदन. खरंच तुमचे कार्य  अभिनंदनीय.👌👌👍👍💐💐🙏🙏
[03/09 10:32 pm] Trshambhrkar Sagar3: धडपड करून ...कर्तृत्वाला सिद्धी मिळविणारे व्यक्तीमत्व म्हणजे हरिष,..,,.सलाम.👌👌👌🎓🎓🎓
[04/09 11:27 am] Trtayde Rjura: हरिषभाऊ,
      केवळ विद्यार्थ्यांसाठी असलेली शैक्षणिक तळमळ आणि समाजाप्रती आपलं काहीतरी असलेलं देणं या आपल्या सद्विचारानेच आपल्या हातून आतापर्यंत उत्कृष्ट असे शैक्षणिक व सामाजिक कार्य घडत आहे.
          आपल्या या अद्वितीय व अनमोल कार्यामुळेच आपली राज्य पुरस्कारासाठी झालेली निवड हे नक्कीच सर्व शिक्षकांना प्रेरणा देणारं आहे.हे सुद्धा खरं आहे कि पात्र व्यक्तींना राज्य शिक्षक पुरस्कार मिळाला तरच सर्व शिक्षकांना आनंद आणि गर्व वाटतो आणि निश्चितच आज आम्हा सर्व शिक्षकांना आपला गर्व वाटतो.
         असेच उत्तमोत्तम शैक्षणिक व सामाजिक कार्य आपल्या हातून घडत राहो हीच सदिच्छा...!
आपल्या त्रिवार अभिनंदनासह🌹🌹🌹   ......... 💎 अमर तायडे व परिवार💎

💥 *अभिनंदन* 💥         .                                    🕸राज्यस्तरिय  आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता आद. हरीष ससनकर सर आद.धनराज गेडाम सर आद. स्मिता कोकाटे मँडम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.शैक्षणिक सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात आपण मोलाचे योगदान दिले आहे. या कार्याच्या गौरवार्थ हा सन्मान महाराष्ट्र शासनाने आपल्याला बहाल केला आहे. आपले हातून असेच कार्य घडत राहो . हीच शुभेच्छा.   🌹🌹🌹🌸🌸🌸🌻🌻🌻 बी.एस. पाचभाई सेनि. केंद्रप्रमुख पोभुर्णा.

: भाऊ आपल्या कार्यास सलाम । 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 dilip itankar, ballarpur

 [03/09 9:52 pm] Trvaidya Sunil Sawli: सत्य त्याग सत्तकार्य हे कधीच वाया जात नाही त्याचेच उदाहरण म्हणजे मा हरिष सरांचा सत्कार यापेक्षा भरभरून सत्कायर्य आपल्या हातून घडो हीच सदगुरु चरणी प्रार्थना 👏🏼👏🏼👏🏼🌹🍁🌻🌷🌺जय गुरुदेव👏🏼
[04/09 8:12 pm] Trvaidya Sunil Sawli: आपलीया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचीया" भाउ ज्या मातेच्या उदरातून आपला जन्म झाला ती माता धन्य . . . तो पिता धन्य आपल्या सारख्या पुञाला जन्म दिला . . 👏🏼कुळी कन्या पुञ असे जो सात्वीक तयाचा हरीक वाटे देवा . . . आदर्श शिक्षकाचा पुरस्कार हरिषला मात्र समाजाची धन्यता आपल्या मातापित्याला . . पुनश्च आपल्या मातापित्याला कोटीकोटी प्रणाम . . आपल्याला प्रेरणा देणार्या आपल्या सहचारीणी मा ताइस प्रणाम 👏🏼पुनश्च आपल्याला राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत कोट्यावधी धन्यवाद 👏🏼👏🏼👏🏼🌻🌻जय गुरुदेव . . सुनील वैद्य तथा वैद्य परिवार मुल🍁🌹🌺🌷

: Congratulations for ur one more new glory😊😊 samina sheikh

 💐💐💐🌺🌺🌺🌷🌷 *अभिनंदन सर*!!महाराष्ट्र शासनाने आपणास राज्य पुरस्कार देण्याचे घोषित केले. 🌺🌺🌺🌺 सर आपण आजवर शिक्षण क्षेत्रात अनेक कार्य व प्रयोग तसेच  संघटनात्मक कार्य आपपरभाव न करता केलेत.ही आपल्या कार्याची पावती आहे.ज्यामुळे आपल्याबरोबर आम्हालापण  प्रेरणा मिळाली . सर पुढील उत्तरोत्तर यशस्वी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा !!         .... पंडीत लोंढे, वरोरा

[03/09 10:00 pm] Trmeharkure Pornima: भाऊ अभिनंदन  खूप आनंद  झाला मला तीन दिवसाच्या अगोदरच  मला कळल होत कि............  💐💐💐🍧
[04/09 12:41 pm] Trmeharkure Pornima: नाहि रे भाऊ तुझ कार्य खूप  महान आहे 👍🏻👍🏻

 Congratulations,  Harish Sasankar sir. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
You deserve it.          Manoj gaurkar, extension officer

 हरीश दादा आपल्या हक्काचे राज्यशिक्षक पुरस्कार आपणास मिळत आसल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. विवेक मामीडपल्लीवार, गोंडपिंपरी

 [03/09 8:20 pm] Trjayde Arti2: सर, आपण राष्ट्रीय पुरस्कारासही पात्र आहात...👏👏
[03/09 8:21 pm] Trjayde Arti2: अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहात ...अभिनंदन  !💐💐💐💐💐💐💐

 [03/09 9:47 pm] Eo Patekar Suchita Ytl: सर मनःपूर्वक अभिनंदन 👍🏻💐💐💐💐
[03/09 9:47 pm] Eo Patekar Suchita Ytl: फार छान वाटले.

 Sir ,ऐकून खूप आनंद झाला,,, खऱ्या अर्थाने त्या पुरस्काराचा सत्कार झाला,,मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!!!!🙏🏻💐💐💐💐 sunita mahadik, mumbai.  

अगदी मोजकेच.....   मत येथे घेतले आहेत .......... 
सर्वांना सलाम.......... 

from Harish Sasankar

Comments

Popular posts from this blog