अाज समाजाला वेगळं काही देणारे म्हणजेच जिवनातील त्यांनी अात्मसात केलेल्या प्रत्येक बाबींचा, कौशल्यांचा वापर समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी मुक्तहस्तपणे करणारे व्यक्तीमत्व......... समाजाचे पालक.......... डाॅ.विजय भटकर, संशोधक परम संगणक व डाॅ.रविंद्र कोल्हे, मेळघाटातील अादिवासींचे पालक ........ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकायला मिळाले, अानंदात सेल्फी काढायला मिळाला.........  With team Saad Manuskichi ..... My dear Nikhil Tamboli , Raju Darekar , Sudhir Gohane ..........
from Harish Sasankar

Comments

Popular posts from this blog