कालचा उपक्रम........ मित्रांचा वाढदिवस....... काय करू अनं काय नको या विचारात अनेक उपक्रम सुचतात.... व ते मी हक्काने मित्रांवर लादतो..... तेही चकार न बोलता शब्द पाळतात.........  खरे म्हणजे मी संधीची वाट पाहत असतो.... समाजात पोहोचण्यासाठी, यातून मला समाजाची सद्यस्थिती कळते..... समस्या समजतात  व पुढे त्यावर काय काम करायचे हे ठरवता येते..........  यावेळी अाम्ही पोहोचलो डेबू सावली वृद्धाश्रम, देवाडा, चंद्रपूर येथे........         मा.विजय भोगेकर (५१) व मा.लक्ष्मीकांतजी तांबोळी (८४) मित्राचे वडील .....यांच्या वाढदिवसानिमित्य तेथे व्रूद्धांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा करून, येथपर्यंत येण्याची हकीकत जाणून घेत अावश्यक असे..... शाल,फळ,मिठाई,पुस्तके,डायरी व संस्थेला अार्थीक सहाय्य १०००/-  चे यावेळी वाटप केले..........................,...    यावेळी संस्थेचे संचालक मा. सुभाष शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.................... कार्यक्रमाचे अायोजन "साद माणुसकीची अभियान", CTF Chandrapur (Creative Teachers Forum) व "पुरोगामी शिक्षक समितीच्या" वतीने करण्यात केले.......  हरीश ससनकर ९३७०५९०३९४ www.shiksharakshak.blogspot.com

Comments

Popular posts from this blog