- Get link
- X
- Other Apps
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2016 .... मला जाहिर झाल्याचे दि.३सप्टेंबरला सायं.६वा शासननिर्णयाद्वारे समजले........ माझे स्नेही मा.पुरूषोत्तम झोडे, शिक्षक भंडारा यांनी ही बातमी सर्वप्रथम मला सांगीतली व व्हाटसअप ला शेअर केली....... फार आनंद झाला..... त्यानंतर प्रत्यक्ष फोन, संदेश देवून तसेच व्हाटसअप फेसबुकवर हितचिंतकांनी जे काही व्यक्त केले...... ते पुढे देत आहे... ...... सेवेच्या १५ व्या वर्षी *जिल्हा शिक्षक पुरस्कार* 💐🌹💐🌹 . .... सेवेच्या १७ व्या वर्षी *राज्य शिक्षक पुरस्कार*, 🌹💐🌹💐 *६५ वेळा रक्तदान* 💐🌹💐🌹💐 *मा.हरीशभाऊ ससनकर* 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 ...
Comments