राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2016 .... मला जाहिर झाल्याचे दि.३सप्टेंबरला सायं.६वा शासननिर्णयाद्वारे समजले........ माझे स्नेही मा.पुरूषोत्तम झोडे, शिक्षक भंडारा यांनी ही बातमी सर्वप्रथम मला सांगीतली व व्हाटसअप ला शेअर केली....... फार आनंद झाला..... त्यानंतर प्रत्यक्ष फोन, संदेश देवून तसेच व्हाटसअप फेसबुकवर हितचिंतकांनी जे काही व्यक्त केले...... ते पुढे देत आहे... ...... सेवेच्या १५ व्या वर्षी *जिल्हा शिक्षक पुरस्कार* 💐🌹💐🌹 . .... सेवेच्या १७ व्या वर्षी *राज्य शिक्षक पुरस्कार*, 🌹💐🌹💐 *६५ वेळा रक्तदान* 💐🌹💐🌹💐 *मा.हरीशभाऊ ससनकर* 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 हे आपल्याला वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी शक्य होवू शकले ते आपल्या शैक्षणिक नित्य नेमाच्या नवोपक्रमशिलतेमुळे यासह सामाजिक दायीत्व, संवेदनशिलता, संशोधक व्रुत्तीचे लेखन, गरजूंना वेळोवेळी मदत, सहयोगी शिक्षक बंधुभगीनींना सहकार्य व आपल्यासोबत पुढे नेण्याची धडपड, जे जे योग्य ते समाजापुढे आणण्याच्या प्रयत्नामुळेच ............ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏
Popular posts from this blog
थेरगाव शाळेच्या मुली प्रथमच आकाशवाणीवरील बालसभेत सहभागी चंद्रपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थेरगाव पंचायत समिती पोम्भूर्ना येथील इयत्ता ७ वी च्या सर्व मुली आकाशवाणी चंद्रपूर मधील विद्यार्थ्यासाठी असलेल्या “ बालसभा ” या कार्यक्रमात “ वाचन संस्कृती ” या विषयावर सादरीकरण करणार आहे. सदर कार्यक्रम रविवार ५ व १२ फेब्रुवारी ला २ भागात सकाळी ९.३० वाजता सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा व एकूणच गावाचा आकाशवाणी वरील पहिलाच सहभाग असणार आहे. तसेच या कार्यक्रमात वर्गातील सर्वसामान्य व मागे असलेल्या मुलीनीही सहभाग घेतला आहे. पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे मुली व थेरगाववासी खूप उत्साहित आहेत. या कार्यक्रमात ह्या मुली ग्रामीण भागातील वाचनाची स्थिती , शाळेतील साने गुरुजी बाल वाचनालय , डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा , तरंग वाचनालय , वाचन प्रेरणा दिन , वाचनाविषयीच्या म्हणी , वाचन गीत “ वाचा मुलांनो वाचा ” विशेष म्हणजे हे गीत मुलींनी स्वतः रचले व चालबद्ध केले आहे , प्रचंड वाचन करून मोठे झालेले व्यक्तिमत्व , वाचनाविषयी थोरांचे विचार , परिसरभेट व वाचन अनुभव , वाचनाचे जीवनातील फायदे , वाचना
Comments