Posts

Image
*CTF Chandrapur* (Creative Teachers Forum) या सक्रीय शिक्षकांच्या समुहाव्दारे अाज (दि.१अाॅगष्ट २०१६) शिक्षण क्षेत्रात एका नव्या चळवळीचा प्रारंभ होतोय ....... *शिक्षक सक्षमीकरण अभियान*   याअंतर्गत.         *"रचनावाद अभ्यासवर्ग"*        ...... रचनावाद रचनावाद, रचनावाद....... मुळात काय अाहे हा रचनावाद हे जाणुन घ्यायचे अाहे रचनावादाच्या राज्यातील सर्वात अभ्यासू शिक्षणतज्न्याकडून........ *प्रा.रमेश पानसे, पुणे*......      या कार्यशाळेने समुहाच्या  यावर्षातील थिमच्या दुसर्या (पहिला *Learning &Sharing*) व मोठ्या प्रमाणातील पहिल्याच कार्यक्रमाचे अायोजन होत अाहे... .....  अाज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या स्म्रुतिदिनी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी  अाम्ही शिक्षक शासनाचे *'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र',  व  चंद्रपूर जिल्ह्याचे 'मिशन नवचेतना'* हे ध्येय साद्य करण्यासाठी अामचे अल्पसे योगदान देत अाहोत........                       ...
Image
"तिरंगी शालेय परीपाठ"............विद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीखातर माझ्या  "" तिरंगी शालेय परिपाठ "" पुस्तकाची दुसरी अाव्रुत्ती लवकरच प्रकाशित होत अाहे...... पहिल्या अाव्रुत्तीला अापण दिलेला प्रतीसाद प्रेरणादायी होता.... (अल्पावधीत २ हजार प्रती संपल्या)... त्यामुळेच या सुधारीत दुसर्या अाव्रुत्तीची रचना करू शकलो..... यात शालेय  परीपाठाशी व संस्काराशी संबंधीत अधिकचा कसदार भाग समाविष्ट केला अाहे..... याही अाव्रुत्तीचे अापण धडाक्यात स्वागत कराल ही अपेक्षा अाहे.......... ................ प्रकाशक .......  जैमिनी प्रकाशन, चंद्रपूर ...
Image
अाज समाजाला वेगळं काही देणारे म्हणजेच जिवनातील त्यांनी अात्मसात केलेल्या प्रत्येक बाबींचा, कौशल्यांचा वापर समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी मुक्तहस्तपणे करणारे व्यक्तीमत्व......... समाजाचे पालक.......... डाॅ.विजय भटकर, संशोधक परम संगणक व डाॅ.रविंद्र कोल्हे, मेळघाटातील अादिवासींचे पालक ........ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकायला मिळाले, अानंदात सेल्फी काढायला मिळाला.........  With team Saad Manuskichi ..... My dear Nikhil Tamboli , Raju Darekar , Sudhir Gohane .......... from Harish Sasankar
Image
अाज समाजाला वेगळं काही देणारे म्हणजेच जिवनातील त्यांनी अात्मसात केलेल्या प्रत्येक बाबींचा, कौशल्यांचा वापर समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी मुक्तहस्तपणे करणारे व्यक्तीमत्व......... समाजाचे पालक.......... डाॅ.विजय भटकर, संशोधक परम संगणक व डाॅ.रविंद्र कोल्हे, मेळघाटातील अादिवासींचे पालक ........ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकायला मिळाले, अानंदात सेल्फी काढायला मिळाला.........  With team Saad Manuskichi ..... My dear Nikhil Tamboli , Raju Darekar , Sudhir Gohane .......... from Harish Sasankar
Image
from Harish Sasankar माजी विद्यार्थी व पालकांना भेटण्याचा अानंद काही वेगळाच असतो...., हे सौभाग्य शनिवारी मला लाभले ... स्नेहाने तिच्या घराच्या वास्तूचे अामंत्रण दिले...... यापूर्वि मागील सहा वर्षापासून ती सतत संपर्कात होती, माझ्या वाढदिवसाला तिचा फोन ठरलेलाच......., तिने अनेकदा गावात येण्याचे अामंत्रण दिले होते ..... कामाच्या व्यापाने ते शक्य झाले नव्हते.......,  यावेळी तिच्या प्रेमळ अाग्रहाला नकार देवूच शकलो नाही................,... सकाळची शाळा करून, निघालो तळोधीला......ता.कोरपणा जि.चंद्रपूर......  सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गुरूवाले मॅडम व त्यांचे यजमान अशोकराव होते.....             गावात प्रवेश करताच पांढर्या गणवेशातील अनेक शाळकरी मुले स्वागतासाठी सज्ज......... ग्रामपंचायत ने अाज गावात मशाल रॅलीचे अायोजन केले होते जनजाग्रूतीसाठी...... मीही सहभागी झालो त्यांच्यात...... त्यांनी माजी शिक्षक म्हनून रॅलीत अतिथीचा बहुमान दिला......   मी अालो हे माहित पडल्यावर सर्व माजी विद्यार्थी गोळा झाले....... व अापापल्या घरी चलन्याची विन...
Image
या अाठवड्याची प्रेरणादायी शाळा जि प उ प्रा शाळा बाम्हणी पं. स.चिमूर..... दै.पुण्यनगरी १७/७/१६
Image
अाठवड्याची प्रेरणादायी शाळा जि.प.उ.प्रा.शाळा सायगाव पं.स.ब्रम्हपूरी..... दै.पुन्यनगरी ३/६/१६